चंद्रभागाबाई पांडुरंग कावळे यांचे अल्पशा आजाराने निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 2 May 2021

चंद्रभागाबाई पांडुरंग कावळे यांचे अल्पशा आजाराने निधन

 


किनवट , दि.२ : सिद्धार्थनगर येथील जेष्ठ नागरिक चंद्रभागाबाई पांडुरंग कावळे(वय ७५) यांचे आज (ता.२) सकाळी साडेअकराच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले.

    त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Pages