निधन वार्ता : सखाराम नागोबा सुरडकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 1 May 2021

निधन वार्ता : सखाराम नागोबा सुरडकर
सखाराम नागोबा सुरडकर 

वय :८५. आज दिनांक : २८/०४/२०२१

यांचे संध्याकाळी ०६:०० वाजता अल्पशा आजारामुळे  निधन झालं 

रा: मोढा बु सिल्लोड औरंगाबाद

त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी  व सुन नातू असा परिवार आहे No comments:

Post a Comment

Pages