किनवट,दि.२८:थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज (ता.२८)सकाळी ११वाजता बस स्थानकाजवळील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ आदरांजली वाहण्याचा चा मुख्य कार्यक्रम झाला.
यावेळी सावता परिषदेचे तुळशीराम वाडगुरे,शेषराव पेटकुले,विनोद भरणे, संदीप पेटकुले, गणेश वाढे, संजीव गुरनुले, राजू पेटकुले ,रमेश मूनेश्वर, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,अशोक वासाटे,भगवान मारपवार ,अॅड. मिलिंद सर्पे, गोकुळ भवरे यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून विनम्र आदरांजली अर्पण केली.
No comments:
Post a Comment