सम्यक विद्यार्थी आंदोलनाची महात्मा फुले पुतळ्यासमोर निदर्शने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 4 March 2020

सम्यक विद्यार्थी आंदोलनाची महात्मा फुले पुतळ्यासमोर निदर्शने

सम्यक विद्यार्थी आंदोलनाची महात्मा फुले पुतळ्यासमोर निदर्शने

नांदेड:
सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेड ची महाराष्ट्रा मध्ये स्त्रियावर होनार्या अत्याचारा विरोधात व अत्याचार करनार्या नराधमास लवकर शासनाने फाशीची शिक्षा द्यावी कींवा आशा आरोपीचे लिंग कापन्यात यावे शैक्षणिक वर्ष २०१९/२०२०ची स्कॅलरशिप लवकरात लवकर मिळावी आशा आनेक मागन्या घेवुन सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेड जिल्हा अध्यक्ष कैलास वाघमारे यांच्या नेतृत्वात शहरातील आय टी आय परिसरात फुले दामपत्यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने केली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम अभय सोनकांबळे शहराध्यक्ष अतिश ढगे अॅड बाळासाहेब सोनकांबळे  गयाताई कोकरे राहुल घोडजकर शहर उपाध्यक्ष अदित्य हानमंते राहुल सोनकांबळे मंगेश धोत्रे कुनाल भुजबळ शुक्लोधन गायकवाड पवन गुनावत रामदास खोबे उत्तम वाघमारे ओयेस पठान सुफीयन अंसारी सय्यद तोफीक राजकुमार गजभारे संदेश बनसोडे प्रसेनजीत सोनकांबळे अंजिक्य कांबळे अनिकेत असावे रोहन वाघमारे करन बराडे या सह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थीनी पदाधिकारी सहभागी होते.

No comments:

Post a Comment

Pages