किनवट : कोरोना वायरस (कोविड-१९)वाढत्या संक्रमनाच्या पाश्र्वभूमीवर लागलेल्या लाॅकडाऊन मुळे शहरातील काही गरीब व गरजु लोकांना त्यांची आबाळ होऊ नये म्हणून सोमवारी (ता.२७) किनवट न्यायालय व वकील संघाच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.किट वाटपाचा कार्यक्रम न्यायालयाच्या प्रांगणात घेण्यात आला.
यावेळी न्यायाधिश जहांगीर पठाण,सहन्यायाधिश जे.एन.जाधव,सरकारी वकील अशोक पोटे,वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पंजाब गावंडे, उपाध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे,सचिव अॅड.दिलिप काळे, सहसचिव अॅड.राहुल सोनकांबळे, अॅड. विजय चाडावार,अॅड.अनंत वैद्य,अॅड.अरविंद चव्हान,अॅड.के.एस.काजी,अॅड.एस.एन.नेम्मानीवार,अॅड.टी.एच.कुरेशी,अॅड.श्रीकृष्णा राठोड,अॅड.गजानन पाटील,मुन्शी वसंत जाधव,मुन्शी विठ्ठल आरपेल्लीवार,मुन्शी संतोष जकुलवार यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी एम.वाय.मिसलवार,श्री.सोनटक्के,श्री.भंडारे, गिरीश डगवाल, पोलिस उकंडराव राठोड,दोनकलवार पोलिस,शौकत,श्री.चव्हान,श्री.कानेकर,श्री.चिटमलवार,श्री.चटलेवार,श्री.म्याकलवार,जे.आर.माने, कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Tuesday 28 April 2020
वकील संघ व न्यायालयाच्या वतीने गरीब व गरजुंना अन्नधान्याच्या किटचे वाटप
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment