मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने दोनशे गरजुंना धान्य किटचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 5 May 2020

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने दोनशे गरजुंना धान्य किटचे वाटप

नांदेड,दि.५ : दोनशे गरजू लोकांना   मागासवर्गीय विद्यूत कर्मचारी संघटन महावितरण च्या वतीने नामांतर शहिद जनार्दन मवाडे काॅम्पलेक्स येथे नुकतेच धान्य किट वाटप करण्यात आले.
   यावेळी अधीक्षक अभियंता संतोष वाहने, कार्यकारी अभियंता श्री.पहूरकर, श्री.रसाळ, केंद्रीय उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटिल,
झोनल अध्यक्ष भाई प्रकाश वागरे,
झोनल सचिव डॉ. ईजी. विवेक मवाडे, उप कार्यकारी अभियंता, महावितरण,
सर्कल सचिव, बूक्तरे,घूले,मोरे यांची उपस्थिती होती.
   उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धान्य किटचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Pages