नवी दिल्लीः भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला झटका, भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर घातली बंदी आहे. टिकटॉकसह युसी ब्राउजर, कॅम स्कॅनरसह आणखी अनेक प्रसिद्ध अॅपवर भारताने बंदी घातली आहे. याआधी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चायनीज अॅप्स एक यादीच तयार केली होती. केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घालावी किंवा हे अॅप मोबाइलवरून तात्काळ हटवण्यास नागरिकांना सांगावे, असं यंत्रणांनी सरकराला कळवलं होतं. यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.
Monday, 29 June 2020
टिकटोक ,हॅलो, शेअरइट सह 59 अॅप ला भारतात बंदी
नवी दिल्लीः भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला झटका, भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर घातली बंदी आहे. टिकटॉकसह युसी ब्राउजर, कॅम स्कॅनरसह आणखी अनेक प्रसिद्ध अॅपवर भारताने बंदी घातली आहे. याआधी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चायनीज अॅप्स एक यादीच तयार केली होती. केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घालावी किंवा हे अॅप मोबाइलवरून तात्काळ हटवण्यास नागरिकांना सांगावे, असं यंत्रणांनी सरकराला कळवलं होतं. यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment