शंकर वि. राहाटी बु येथे मोफत शालेय पाठयपुस्तके वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 18 June 2020

शंकर वि. राहाटी बु येथे मोफत शालेय पाठयपुस्तके वाटप

नांदेड दि 18  : नांदेड तालुक्यातील मौजे राहाटी बु येथील शंकर विद्यालय येथे इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शालेय पाठयपुस्तके दिनांक 18 जून 2020 रोजी वाटप करण्यात आले.
   विद्यार्थी तोंडाला मास्क बांधून होते   विद्यर्थ्यांचे सॅनिटायझर ने हात धुवून शासनाने  घालून दिलेल्या सोशल distancing नियमाचे पालन करून पुस्तक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मु.अ. आर. डी. कांबळे, मारोती मोरे,चव्हाण सर, तानाजी पवार,राजपाल लांडगे, मोरे सर,ढगे सर, सकनुरे सर, इंदूरकर सर उमेश गज्जेवार, सौ. राठोड, रामजी लांडगे या सह शिक्षकेत्तर कर्मचारी पांडुरंग लांडगे, मोहन अलमवाड आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Pages