जिल्ह्यात 3965 रुग्णांवर उपचार सुरू, 50 रुग्णांची वाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 18 July 2020

जिल्ह्यात 3965 रुग्णांवर उपचार सुरू, 50 रुग्णांची वाढ


औरंगाबाद, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यात आज दुपारी 50 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 10216 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5861 बरे झाले, 390 जणांचा मृत्यू झाला. तर 3965 जणांवर उपचार सुरु आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण (25)
बीड बायपास रोड (1), आंबेडकर नगर (1), केबीएच नर्सिंग हॉस्टेल परिसर (1), बन्सीलाल नगर (1), गारखेडा परिसर (1), पद्मपुरा (2), संजय नगर (1), एन एक सिडको (1), राजीव गांधी नगर (3), एन चार सिडको (1), हनुमान नगर (8), श्रीकृष्ण नगर (2), छावणी (1),अन्य (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (25)
पानगव्हाण, वैजापूर (1), आसेगाव (1), वैजापूर (12), मनिषा नगर, वाळूज (1), विटावा, गंगापूर (1), पंढरपूर, वाळूज (1), महालक्ष्मी सो., बजाज नगर (5), देवगाव रंगारी (1), टिळक नगर, कन्नड (1), अन्य (1)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत चिकलठाण्यातील 40 वर्षीय पुरूष, सावंगी, हर्सुलमधील 66 वर्षीय पुरूष आणि भोईवाडा, किल्लेअर्क येथील 62 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

Pages