सिडको येथे संविधानदिना निमित्य शैक्षणिक साहित्याचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 November 2020

सिडको येथे संविधानदिना निमित्य शैक्षणिक साहित्याचे वाटप

नवीन नांदेड :

सम्राट बुध विहार ND31 येथे श्रेयस तायडे मित्र मंडळाच्या वतीने   परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा नियोज समीतीचे  सदस्य उपेंद्र तायडे यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आहे होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेयस तायडे यांनी केले.


यावेळी प्रसेनजीत वाघमारे ,श्रीधर वाघमारे ,सम्राट आढाव ,कैलास खाणजोडे आदींची उपस्थिती होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगेश बोरुडे ,मनु जोशी ,निखिल कांबळे,विजय संगवे राहुल बोरुडे,किरण हंकारे ,गौरव कांबळे,मानू कांबळे,मोल पांचाळ,शिव खानजोडे,आदित्य सरोदे ,बंटी पोटफोडे ,मालू मोरे, यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Pages