पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सचीन निकम यांना नांदेड मधून विविध संघटनांचा पाठिंबा
नांदेड:
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार सचिन अशोक निकम हे नांदेड मतदारांच्या भेटीसाठी आले असता त्यांना आझाद समाज पार्टी ,भीम आर्मी , नॅशनल एससी. एसटी. ओबीसी. स्टुडंट अँड युथ फ्रंट, फुले शाहू आंबेडकर युवा मंच ,इंडियन स्टुडन्ट मूव्हमेंट या युवक व विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांशी निकम यांनी भेटून चर्चा केली असता त्यांना नांदेड येथिल सर्वच आंबेडकरवादी मतदारांनी पहिल्या पसंतीचे मतदान करावे असे आवाहन राहुल प्रधान , डॉ.हर्षवर्धन दवणे , स्वप्नील नरबाग ,प्रा. सतीश वागरे , अतुल बेळीकर , अशोक वायवळे,भिमान राऊत ,अंकुश सावते यांनी केले आहे .
No comments:
Post a Comment