बिलोली : येथील मागासवर्गीय समाजातील मातंग समाजाची अनाथ आणि मुक मतिमंद मुलगी सुनिता कुडके ही तिच्या विधवा मोठ्या बहिणीकडे बिलोली येथे रहात होती.या बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खुण अज्ञात नराधमानी केला अन् माणुसकीची होळी केली. दिनांक 19/12/2020रोजी दुपारी अडीच वाजता मुलीच्या मोठ्या बहीणीची सुरेशदादा गायकवाड यांनी सांत्वनपर भेट घेतली.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष आणि भारिपचे जुने सहकारी भिमराव जेठे घटनेची माहीती देत आहे.मुलीचे नातेवाईक कांहीच बोलत नाहीत त्यांच्यावर दडपण असल्याचेही समजले.या प्रसंगी बिलोली येथील दिलीप घाटे,भद्रे कडांळकर,राम जिगळेकर,अविनाश गायकवाड,देवकांबळे,प्रमोद गायकवाड आदी कार्यकर्ते ऊपस्थित होते.
_ सुरेशदादा दादा गायकवाड
संस्था. अध्यक्ष प्रजासत्ताक पार्टी
No comments:
Post a Comment