जी. एस. दादा कांबळे यांच्या स्मृतीदिनी सुमेध वसतिगृह येथे अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 27 March 2021

जी. एस. दादा कांबळे यांच्या स्मृतीदिनी सुमेध वसतिगृह येथे अभिवादन

औरंगाबाद : 

 जी. एस. दादा कांबळे  बौद्धमय भारत अभियानाचे प्रमुख,

सत्यशोधक समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष,

क्रांतीभुमी नागसेनवनातील विद्यार्थ्यांना जीवापाड जपणारे,खेड्यापाड्यात जाऊन गुणी विद्यार्थ्यांना शोधून क्रांतिभुमी नागसेनवनातून त्यांना घडविणारे,

हजारो मातंग बांधवांना बौद्ध धम्माची दिक्षा देऊन विश्र्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धमय भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी झटणारे एक निस्वार्थ,स्वाभिमानी, ध्येयवादी व्यक्तिमत्वास क्रांतीकारी जय भीम...


स्मृतिदिनी ,डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्रांतिभूमी नागसेनवन औरंगाबाद येथे मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेयर असोसिएशनच्या वतीने  दादांना अभिवादन करताना विविध संघटनेचे  पदाधिकारी उपस्थित होते, सचिन निकम, शाहीर मेघानंद जाधव,शाहीर चरण जाधव, गुणरत्न सोनवणे,पँथर अतुल कांबळे,विकास रोडे,राहुल खंडागळे,स्वप्नील गायकवाड,अविनाश डोंगरे,सम्यक सरपे,विशाल तिडके अदी मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Pages