का. विवेकानंद (पप्पु) केळकर यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त २३ जुलै महारक्तदान शिबिराचे आयोजन ; शहरातील युवकांनी शिबिरास मोठ्या संख्येने सहभागी व्हा! ; संयोजक किरणभाऊ हाटकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 21 July 2021

का. विवेकानंद (पप्पु) केळकर यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त २३ जुलै महारक्तदान शिबिराचे आयोजन ; शहरातील युवकांनी शिबिरास मोठ्या संख्येने सहभागी व्हा! ; संयोजक किरणभाऊ हाटकर


नांदेड  :   शहरातील विवेकानंद (पप्पु) पुरभाजी केळकर यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त २३ जुलै २०११ रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महारक्तदान शिवीराचे आयोजन पप्पु केळकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. कोरोणा (Covid-१९) महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदेड जिल्ह्यात दि. १४ जुलै २०११ पासुन दि. ३० जुलै २०११ दरम्यान कडक निर्बंध लागू असल्या कारणामुळे हा रक्तदान शिबीराचा कार्यक्रम दि. २३ जुलै २०११ रोजी नांदेड शहरातील श्रीनगर भागातील राठोड कोचिंग क्लासेसच्या खाली हॉटेल मधुबन समोर स्वीस बेकरीच्या बाजुला घेण्यात येणार असल्याचे आव्हाहन कालवश पप्पु केळकर मित्रमंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


सद्या स्थितीत कोरोणाच्या महाभयंकर संकट लक्षात घेता राज्य आणि जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे, तरी सदरील महारक्तदान शिबीरास शहरातील युवकानी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन, आपली सामाजिक दायित्व पार पाडण्याचे आव्हाहन कालवश. पप्पु केळकर मित्र मंडळाच्या वतीने दि. २३ जुलै २०२१ शुक्रवार रोजी राठोड कोचिंग क्लासेसच्या खाली हॉटेल मधुबन च्या समोर रिक्स बेकरीच्या बाजुला श्रीनगर,


येथे हे रक्तदान शिबीर होणार आहे तरी जास्तीत जास्त युवा मित्र परिवाराने सहभाग घ्यावा असे आव्हाहन संयोजक किरणभाऊ हाटकर यानी केले आहे रक्तदात्याने 8149817358 या क्रमांकवर संपर्क साधावा असे आव्हाहन संयोजक किरणभाऊ हाटकर यानी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages