पत्रकार संरक्षण समितीच्या बिलोली ता.अध्यक्ष पदांवर शिवराज रायलवाड तर सचिवपदी कुडके गंगाधर यांची बिनविरोध निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 2 March 2022

पत्रकार संरक्षण समितीच्या बिलोली ता.अध्यक्ष पदांवर शिवराज रायलवाड तर सचिवपदी कुडके गंगाधर यांची बिनविरोध निवड

 बिलोली(जय भोसीकर):

बिलोली येथील आज दिनांक २ मार्च रोजी पत्रकार संरक्षण समितीच्या बिलोली येथे पंचायत समिती सभापती निवास या ठिकाणी बैठक झाली या बैठकीत मावळते अध्यक्ष शेख सुलेमान यांच्या अध्यक्षतेखाली व नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, जि.सचिव शशिकांत गाडे पाटील,रत्नाकर जाधव, यांच्या उपस्थितीत बिलोली तालुका कार्यकारिणी करण्यात आली.ता.अध्यक्षपदी शिवराज रायलवाड तर सचिवपदी कुडके गंगाधर मरीबा बिलोलीकर तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी गफुर कुरेशी,जि.कोषाध्यक्ष भिमराव बडूरकर यांची निवड करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ पञे यांच्या मार्गदर्शना नुसार व जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या आदेशाने बैठक घेऊन बिलोली तालुका अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बैठकीत आसा निर्णय घेण्यात आला की बिलोली तालुका अध्यक्ष शिवराज रायलवाड,सचिव कुडके गंगाधर,ता.कार्याध्यक्ष संजयकुमार पोवाडे तालुका उपाध्यक्ष शेख,नवाब,सहसचिव नागोराव अंबेराव,कोषाध्यक्ष मोहसीन खान,शहराध्यक्ष सय्यद रियाज,शहरसचिव पंढरी गायकवाड,सल्लागार शेख.सुलेमान,सदस्य मार्तंड जेठे,राजू बाभळीकर,शंकर पवारे

प्रस्तावना व सुञसंचलन प्रा.मोहसीन खाॕन यांनी केले.

या सर्व पदाधिकारीयांच्या बिन विरोध निवड करण्यात आली या निवडी बद्दल नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,शशिकांत गाडे पाटील,,रत्नाकर जाधव,गफूर कुरेशी,भिमराव बडूरकर,शेख,सुलेमान मनोगत व्यक्त करुन नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढिल कार्य साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages