प्रा. डॉ.राजू मोतेराव यांना राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 11 July 2022

प्रा. डॉ.राजू मोतेराव यांना राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

किनवट :

सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा.डॉ. राजू मोतेराव यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे 2021 चा राज्यस्तरीय गुरगौरव शिक्षक रत्न पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानात सन्मानचिन्ह, गौरव पदक, मानपत्र, महावस्त्र, मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार,  सचिव कृष्ण कुमार नेमानीवार, एड. जी.एस. रायबोळे, एड. मिलिंद सर्पे, प्राचार्या अनुजा पाटील मॅडम, प्राचार्य आनंद भंडारे, प्राचार्य किरण पाईकराव, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. पंजाब शेरे, प्रा. प्रदीप एडके, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. रमेश शिंदे, प्रा. श्वेता राठोड, सागर नेमानीवार, महेंद्र एडके, कामराज जाधव, सुरेश सावंगेकर,रमेश सुरेशवार, रवी सावंगेकर, गजू भुरे, सतीश सामावार, प्रा. सुभाष मोहरले, विजय जाधव,  चंद्रकांत वंजारे,मोहन कोवे, गणेश एरकाडे,  सुधाकर पवार, मिलिंद एंगडे, निलेश चहांदे,सागर पाटील,  अजय साळवे आदिने त्याचे अभिनंदन केलेले आहे.

No comments:

Post a Comment

Pages