नांदेड : पॅंथर नेत्या तुळसाबाई शंकरराव सोनवणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर , नांदेड वय वर्ष 97 यांचे वृद्धापकाळाने शनिवारी दि.1रोजी रात्री 08.30 वाजता दुःख निधन झाले असून दिनांक 2 ऑक्टोंबर 22 रोज रविवारी दुपारी ठीक 12 वाजता त्यांची अंत्ययात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथून निघणार असून शांतीधाम गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश संघटक व दैनिक रिपब्लिकन गार्ड मुख्य संपादक विजयदादा सोनवणे, रमेशदादा सोनवणे, दिलीप दादा सोनवणे यांच्या त्या मातोश्री होत. युवा पॅंथरचे अध्यक्ष राहुल प्रधान यांच्या त्या आजी होत.
Saturday, 1 October 2022

पॅंथर नेत्या तुळसाबाई शंकरराव सोनवणे यांचे निधन
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment