वन विभागातील कर्मचारी महेश कनाके रेल्वेत चढताना गंभीर जखमी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 23 August 2023

वन विभागातील कर्मचारी महेश कनाके रेल्वेत चढताना गंभीर जखमी


किनवट,ता.२३ : येथील वन कार्यालयातील वनरक्षक महेश कनाके हा अदिलाबाद-नांदेड इंटरसिटी रेल्वे मध्ये चढतांना पाय घसरून गंभीर जखमी झाला आहे.ही घटना आज(ता.२३)घडली. त्यांचा एक पाय रेल्वे डब्ब्याच्या खाली आला आहे. महेश कनाके(वय३२), शहरातील रामनगर भागातील रहीवाशी आहे.किनवटहून नांदेड कडे जाणाऱ्या रेल्वेत ते चढत होते. पायाला मार लागल्याने त्यांना नागपुरच्या हॉस्पिटल कडे संदर्भित करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Pages