गुरु गोविंदसिंहजी पत्रकारिता महाविद्यालयात पदवी गुणवंतांचा सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 27 June 2024

गुरु गोविंदसिंहजी पत्रकारिता महाविद्यालयात पदवी गुणवंतांचा सत्कार

 नांदेड:

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी  परीक्षेमध्ये  MJ(ms)  द्वितीय वर्षातील उत्तीर्ण झालेल्या  प्रथम श्वेता पाटील, द्वितीय  सिद्धार्थ कसबे, तृतीय अमोल चव्हाण, चतुर्थ राहुल हिंगोले तसेच सुरेश गोडबोले, कुणाल भुरे, आशाताई कसबे, विश्वकांत एडके, बेले कविता, अनिकेत कांबळे या सर्व विद्यार्थ्यांचा श्री गुरुगोविंद पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम सर, विलास कदम राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त ठाणे, मुंबई  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी उपस्थित  प्रा. अमोल धुळे   प्रा. विपिन  कदम ,  प्रा. संजय नरवाडे  ,  तसेच शिक्षकेतर कर्मचारी  बालाजी  कुलकर्णी  , रोहित माळी , भारत सोनटक्के, आदित्य कुंटे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages