नांदेड, दि. १९ जून :- केंद्र शासनाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हा योग संघटना व योग विद्येचा प्रसार करणाऱ्या स्थानिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.४५ वा. पोलीस मुख्यालय कवायत मैदान, वजिराबाद नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Thursday, 19 June 2025

Home
जिल्हा
पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ; योग दिनात सहभाग घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ; योग दिनात सहभाग घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment