हैदराबादमधील सर्वोत्तम कार्डिओलॉजी हॉस्पिटल ः यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद
नांदेड दि. 12 मारोती सवंडकर :
तीन दशकांच्या अनुभवासह, यशोदा हार्ट इन्स्टिट्यूट हे भारतातील एक आघाडीचे कार्डिओलॉजी हॉस्पिटल आहे. एकत्रित हृदय प्रत्यारोपण, जटील एन्जोप्लास्टी, इलेक्ट्रो फिजिओलॉजी विभाग, रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया . हायब्रीड कॅथलॅब , न्यूरो इंटरव्हेन्शन कॅथलॅब . टिएव्हीआय (TAVI) शस्त्रक्रिया आदी प्रगत पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यासारख्या अग्रगण्य सोयी-सुविधांसह प्रगत तंत्रज्ञानामुळे येथे आजपर्यंतच्या वाटचालीत २०,००० हून अधिक क्लिष्ट अशा हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.अशी माहीती यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथील इंटरव्हेशंनल कार्डीऑलॉजिस्ट डॉ.अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषेदेत दिली
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद का निवडायचे – डॉ.अनुप अग्रवाल
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद मधील कार्डिओलॉजी विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांनी सुसज्ज आहे, याठिकाणी आधुनिक रोग निदान साधने: व अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान जसे की सीटी कोरोनरी अँजियोग्राम, कार्डियाक एमआरआय आणि रेडिओन्यूक्लाइड स्टडी यासह आधुनिक पद्धतीने २डी/३डी इको, टीईई, डीएसई, हेड-अप टिल्ट टेस्ट, होल्टर आणि एबीपीएम हे साधने हृदय मूल्यांकनासाठी म्हणजेच तपासणीसाठी वापरले जातात.
विशेष कॅथ लॅब: आमची हायब्रिड कॅथ लॅब आणि न्यूरो इंटरव्हेन्शन कॅथ लॅब सर्वात अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज आहे, ज्यामध्ये फ्लॅट-पॅनल इमेजिंग तंत्रज्ञानाचा समावेश आहे, IVUS, , NIRS IVUS, आणि अचूक निदान आणि उपचारांसाठी 3D मॅपिंग या सुविधा उपलब्ध आहेत
नाविन्यपूर्ण उपचारात कोरोनरी, स्ट्रक्चरल आणि पेरिफेरल इंटरव्हेन्शन तसेच इलेक्ट्रोफिजियोलॉजी डायग्नोसिस आणि इंटरव्हेन्शनमध्ये विशेषज्ञ आहते जटिल कोरोनरी इंटरव्हेन्शन तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रिया साधनांत टीएव्हीआर, टीएमव्हीआर, , LAA अॅपेंडेंज क्लोजर, आणि MICRA लीडलेस पेसमेकर. इलेक्ट्रोफिजियोलॉजी टीम VT आणि अॅट्रियल फायब्रिलेशनसाठी 3D मॅपिंग वापरून केले जाते ज्यात रेनल डिनरव्हेशन आणि प्रगत ETS आणि RFA तसेच TAVI, TMVR, आणि यांच्या समावेशासह हार्ट फेल्युअर डिव्हाइस इम्प्लांटेशन आणि स्ट्रक्चरल इंटरव्हेन्शन पर्यंत आहे. तसेच रोबोटिक व MICS बायपास शस्त्रक्रिया केल्या जातात.
डॉक्टर अनुप अग्रवाल यांच्या विषयी ः
त्यांचे MBBS ( AIIMS ) दिल्ली येथून झाले आहे व MD DM कॉर्डीओलॉजी हे अमेरिकेत झाले आहे सोळा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सध्या ते यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे आपली सेवा बजावीत आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी त्यांची नांदेड येथे विझिट असते.
येथे करा संपर्क ः
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे काही माहिती हवी असल्यास आणि संपर्क अधिकारी किरण बंडे ९१५४१६७९९७ , अनिल जोंधळे ९१५४९९५४६३ या क्रमांकावर संपर्क साधावा.



No comments:
Post a Comment