किनवट येथिल जिजामाता चौकात राजमाता जिजाऊ यांची ४२१ वी जयंती उत्साहात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 January 2020

किनवट येथिल जिजामाता चौकात राजमाता जिजाऊ यांची ४२१ वी जयंती उत्साहात


किनवट येथिल जिजामाता चौकात राजमाता जिजाऊ यांची ४२१ वी जयंती उत्साहात साजरी


किनवट  :
        राजमाता जिजाऊ यांची ४२१ जयंती आज(दि.१२) जिजामाता चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, खा. हेमंत पाटील, उपविभागीय अधिकारी अभिनव गोयल, आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, पत्रकार अनिल भंडारे,अजय चाडावार, दादाराव कयापाक, व्यंकटराव नेम्मानिवार, गोकुळ भवरे, फुलाजी गरड, दुर्गादास राठोड, राजू शिंदे , शिवाजी गावंडे, तुप्पेकर सर, बाळकृष्ण कदम, उमाकांत कराळे, अजय कदम,अॅड.एम.यु.सर्पे आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.

       प्रथम जिजाऊंच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुण वंदन करीत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषद, किनवट, कॉस्मापॉलिटन विद्यालय अश्या अनेक ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विनोद भरणे, आशिष कराळे, करपुडे पाटील, अभय महाजन, विनायक गव्हाणे, बालाजी धोतरे, विजय जोशी, शिवा सोळंके, जयपाल जाधव, विश्वजीत सूर्यवंशी, मानकर , दिनकर चाडावार,  माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, मोरोती भरकड, उत्तम जाधव, सुनिल पाटील, अंकुशराव मुळे, बालाजी बामणे, बाबाराव हुडीकर, अरविंद अडकिने,सागर शिंदे, सुकेशनी कपाटे, गंगुबाई परेकार, परविन शेख, प्रिती मुनेश्वर, जयश्री भरणे यांच्यासह अनेकांची उपस्थिति होती.

No comments:

Post a Comment

Pages