भाजपच्या एल्गार धरणे आंदोलनाची मागणी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 25 February 2020

भाजपच्या एल्गार धरणे आंदोलनाची मागणी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.

भाजपच्या एल्गार धरणे आंदोलनाची मागणी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.किनवट : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करा, या प्रमुख मागणीसाठी व महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२५) उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भाजपचा एल्गार  नोंदविण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
   आमदार भीमराव रामजी केराम व माजी राज्यमंत्री डी.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात जेष्ठ नेते नारायण राव नेम्मानीवार,भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, सोपानराव केंद्रे, सूर्यकांत अरंडकर,कमला हुरदुखे अशोकराव नेम्मानीवार काशिनाथ शिंदे, न.प.सभापती व्यंकटराव नेम्मानीवार,न.प.उपाध्यक्ष अजय चाडावार,स्वागत आयनेल्लीवार, बंटी फड, नगरसेवक शिवा आंधळे, पुरुषोत्तम येरडलावार, राजेंद्र भातनासे,सतिष नेम्मानीवार, उमाकांत कराळे, बाळकृष्ण कदम,सागर शिंदे,आत्माराम मुंडे,दिनकर चाडावार,अनिल तिरमनवार,संतोष मरस्कोल्हे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages