हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू; 7 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी.... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 10 February 2020

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू; 7 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी....

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू; 7 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी....



वर्धा :
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापीकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती.
अखेर या प्रकरणातील तरुणीने आपला प्राण सोडला आहे. सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी सुरु असणारी झुंज अपयशी ठरली आहे. ऑरेंजसिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली.

आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. हिंगणघाट येथील मेडिलक बुलेटीनमध्ये डाॅक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. सकाळी दोनच्या सुमाराच पीडितेला ह्रद्यविकाराचा झटका आला होता, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.

सात फेब्रुवारीला पीडितेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून तिची प्रकृती चिंताजनक होती..

No comments:

Post a Comment

Pages