एक हात मदतीचा ; रोजमजुरी करून स्वतःचे पोट भरणाऱ्या गरिबांना (गरजूंना) पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून धान्य वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 31 March 2020

एक हात मदतीचा ; रोजमजुरी करून स्वतःचे पोट भरणाऱ्या गरिबांना (गरजूंना) पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून धान्य वाटप

एक हात मदतीचा ;
रोजमजुरी करून स्वतःचे पोट भरणाऱ्या गरिबांना (गरजूंना) पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून धान्य वाटपपुणे:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.  या परिस्थितीत करून स्वतःची व कुटुंबाची खळगी भरणाऱ्या गोरगरीब कुटूंबियांना स्वतःची व कुटुंबाची भूक भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे . अश्या परिस्थितीत
म्हाळूगे- चाकन पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. बालाजी सोनटक्के  यांच्या
.पोलीस उप. निरीक्षक मा. विजय सकपाळ सर व त्यांच्या  स्टाफ खराबवाड़ी गांव येथे
18 लोकांना ग्रहउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.  चिंचवड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे यांच्या मदतीने ज्यांचे हातावर पोट होते त्यांना अन्नपदार्थ वाटप करण्यात आले.
सुनील नगर, जाधववाडी, लक्ष्मीनगर, मोशी विभागातील 25 गरजू व्यक्तींना मदत करण्यात आली .यावेळी
 पत्रकार रामदास लोखंडे, कपिल सरोदे यांनी गरजू व्यक्तींची लिस्ट करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे.
सगळ्या समाज सेवकांनी,सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे.
ठिकाणावरून मदतीचे हात पुढे येत आहेत.
त्याचबरोबर विविध
पोलिस अधिकारी  आपल्याकडून जेवढी मदत होईल ते करत आहेत .
 शिल्पकार नरवाडे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Pages