शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 23 March 2020

शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून अभिवादन

शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून अभिवादन



शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव वैशाली सुळे, कक्ष अधिकारी सचिन इंगळे तसेच मंत्रालयात उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प वाहून शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

Pages