श्रावस्ती बौद्ध विहारात "जातीव्यवस्थेचे निर्मुलन या ग्रंथाचे वाचन सुरु
किनवट : बोधडी(बु.ता.किनवट) येथील श्रावस्ती बौद्ध विहारात मंगळवारी (दि.१) सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दीनी मुला-मुलीमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यात बुद्ध - फुले - आंबेडकरी विचार धारा रुजवावी या संकल्पनेतून सहशिक्षक शेंडे,किनवट यांनी किनवट यांनी "जातिव्यवस्थेचे निर्मुलन" हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ भेट दिला.या ग्रंथाचे वाचन सुरू करण्यात आले आहे.या उपक्रमास कार्यवाह म्हणून राजु कांबळे हे सहकार्य करीत आहेत.
No comments:
Post a Comment