- Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 10 March 2020


किनवट 'अंनिस',च्यावतीने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची होळीकिनवट : अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस )किनवट शाखेच्या वतीने शनिवारी (दि.९) रात्री गोकुंदा (ता.किनवट) येथे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली.
               

         यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. उमाकांत इंगोले, जिल्हा सचिव प्रा. डॉ. अंबादास कांबळे,प्रा. डॉ.सुरेंद्र शिंदे,प्रा. डॉ. पंजाब शेरे, वसंत भोयर, निकम सर, राजेंद्र ठाकरे आदिंची उपस्थिती
होती.


No comments:

Post a Comment

Pages