संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच राहणार
लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
मुंबई दि. २४: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणीही काळाबाजार करू नये, साठा करू नये, या संकटाचा संधी म्हणून उपयोग करू नये असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच आज पोलिसांनी धाड टाकून मास्कच्या होत असलेला काळाबाजार उघडकीस आणला, त्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले. भविष्यातही अशा प्रकारांवर याचप्रकारे कारवाई व्हावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
Tuesday 24 March 2020
Home
महाराष्ट्र
संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच राहणार लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच राहणार लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment