प्राध्यापक आर. पी. नरवाडे यांना मुंबई विद्यापीठातून इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान विषयात पीएचडी प्रदान
मुंबई : मुंबई विद्यापीठातून इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान विषयातील पीएचडी यशस्वीरित्या पूर्ण केली, त्याच्या चिकाटी आणि ध्येयमुळे प्राध्यापक आर. पी. नरवाडे यांनी इंजिनीयरिंग शिक्षणातील विद्यावाचसप्ती मिळवली आहे . त्याच्या यशबदल मार्गदर्शक प्रा.डॉ.कार्तिक नागराजन सर आणि प्राचार्य डॉ जगदीश बकाल सर तसेच मित्रा परिवार आणि परिवार कडून अभिनंदन चा वर्षाव करण्यात आला. यावेळी नरवाडे परिवार कडून प्रा. प्रल्हाद नरवाडे, सहशिक्षक ज्योती प्रल्हाद नरवाडे, प्रा राजेश्री राजू नरवाडे, प्रा. संजय नरवाडे. सहशिक्षक सारिका संजय नरवाडे , यांनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment