समाजमाध्यमातून साजरी होत आहे ऑनलाइन भीम जयंती
भीम जयंती हा सर्वांसाठीच मोठा आनंदाचा ,हर्षाचा ,जल्लोशाचा एक महत्वपूर्ण उत्सव. ह्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे ओढवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फेसबुक पेज सारख्या समाजमाध्यमातून भिमानुयायांनी लाईव्ह जयंती साजरी करण्याचे ठरविले होते .
The Bodhisattva , jaglya , muknayk, blue morning , nagsen festival , navyaan mahajalsa , bahujan sanghatak , dr. babasaheb ambedkar , bhimgeet ,the democracy , prbuddha bharat , dhammachakra , lokayat,
samyak vidyarthi andolan, Global Buddhist Congregation , yalgaar ,secular art movement maharashtra
या फेसबुक पेज समाजमाध्यमातून भीम गीतांचे थेट(live) सादरीकरण करत आहेत तसेच नामवंत कवी , वक्त्यांना पाहण्याची ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे .
The Bodhistva-द बोधिसत्व या फेसबुक पेज ने 7 एप्रिल पासून सुरुवात केली आहे ती आता महिन्याच्या अखेरपर्यंत ऑनलाइन जयंती सुरू असणार आहे .
Thursday, 16 April 2020

समाजमाध्यमातून साजरी होत आहे ऑनलाइन भीम जयंती
Tags
# महाराष्ट्र
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment