मीच माझा रक्षक !
विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मीच माझा रक्षक या नवोपक्रमाव्दारे लॉकडाऊनच्या काळात घरातच बसून आपण विविध लेखांच्या माध्यमातून हे करू शकता...!
असे आवाहन ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते श्रीकांत मगर यांनी केले आहे.
खालील विषयावर लेख लिहून आपणास यामध्ये सहभागी होता येईल.
1.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर लिखाण.
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर एखादे सुंदर लिखाण.
3. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एखाद्या महत्त्वपूर्ण पैलूंवरती लेखन.
उदा. कायदेतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कामगार नेते, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ इत्यादी.यातील दर्जेदार, निवडक लेखन, पुस्तक रूपाने आम्ही प्रकाशित करू.त्याचबरोबर दर्जेदार लेखनास बक्षीस स्वरूपात पुस्तके ही भेट देऊ.चला तर मग!
येणारी विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा अभिनव पद्धतीने अभिवादन करून साजरी करूयात!कोरोना या गंभीर संकटाशी दोन हात करण्यासाठी सज्ज होऊयात!
संपर्क
श्रीकांत मगर
Whatsapp No.9689117169
Gmail - shrimagar01@gmail.com
टीप -
1.आपले लेखन पाठविल्या नंतर फोन करून कळवावे ही विनंती.
२.लेख पाठवण्याचा कालावधी १४ एप्रिल ते ३० एप्रिल २०२० पर्यंत.
२.लेख पाठवण्याचा कालावधी १४ एप्रिल ते ३० एप्रिल २०२० पर्यंत.
No comments:
Post a Comment