महागाव शहरात खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते गरजुंना धान्य किटचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 24 April 2020

महागाव शहरात खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते गरजुंना धान्य किटचे वाटप

महागाव :  महागाव जि.यवतमाळ येथे
 खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते शहरामधील झोपडपट्टी मधील गरजूंना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
या वेळी त्या भागाचे नगरसेवक राजू राठोड,तालुका प्रमुख शाखा भरावडे यांच्यासह अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages