कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम 144 पर्यंत मुदतवाढ दि.03मे2020 पर्यंत सुधारित आदेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 20 April 2020

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम 144 पर्यंत मुदतवाढ दि.03मे2020 पर्यंत सुधारित आदेश

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्या्साठी प्रतिबंधात्मतक उपायोजना
नांदेड जिल्हूयात फौजदारी प्रक्रिया दंड संहीतेचे कलम 144 पर्यंत मुदतवाढ
दि. 20 एप्रिल, 2020 ते दि.03 मे 2020 पर्यंत सुधारित आदेश

नांदेड, दि. 20 :- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
 जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी म्हणाले की, कोरोना (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सुरु असलेल्या आणि सुरु नसलेल्या सुविधांचा आदेश काढलेला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण रस्त्यावर फिरण्यास प्रतिबंध आहे. अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. यामध्ये सकाळी 7-00 ते 11-00 या वेळेत भाजीपाला व सकाळी 11-00 ते दुपारी 1-00 याकालावधीत बेकरी, स्वीट होम सुरु राहतील, परंतु, यामध्ये पार्सल सुविधा उपलब्ध राहील. तसेच जे अधिकारी मुख्यालयी राहणार नाहीत, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. खाजगी दवाखान्यातील ओपीडी सुरु ठेवावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
 जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले की, नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, व लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर पडू नये, विनाकारण बाहेर पडल्यानंतर व गर्दी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे श्री. मगर यांनी सांगितले.
आदेश दिनांक 15 एप्रिल 2020 अन्वअये दि.14 एप्रिल, 2020 रोजी रात्री 24.00 वा. पासून ते दि.30 एप्रिल, 2020 रोजी मध्य रात्री 24.00 वा. पर्यंत जिल्हधयात संपूर्ण ग्रामीण, नागरीव औद्योगिक क्षेत्रात या कार्यालयाने यापूर्वी काढलेले प्रतिबंधात्म क आदेश लागू करण्या्त आले होते.
राज्या शासनाकडून प्राप्त आदेश दिनांक 17 एप्रिल, 2020 अन्व ये त्यांंचे दिनांक 25 मार्च, 2020 व दिनांक 15 एप्रिल, 2020 ची अधिसुचना अधिक्रमीत करुन दिनांक 20 एप्रिल, 2020 ते दिनांक 03 मे, 2020 पर्यंत अंमलात असणारे  आदेश  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.
त्यांअर्थी, मी डॉ. विपीन इटनकर,भा.प्र.से. जिल्हालदंडाधिकारी नांदेड,फौजदारी प्रक्रीया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्व ये जिल्हरयात मनाई आदेश दिनांक 20एप्रिल, 2020 रोजी 00.00 वा. पासुन ते दिनांक 03मे, 2020 रोजी मध्य रात्री 24.00 वा. पर्यंत ग्रामीण, नागरीव औद्योगिक क्षेत्रात खालील प्रमाणे जमावबंदी आदेश, पुढील नियमावली आणि उपाययोजना लागु करीत आहे.

सदर लॉकडाऊन कालावधीत पुढील सेवा/कामे

दि. 3 मे 2020 पर्यंत संपूर्ण नांदेड जिल्हरयात प्रतिबंधित राहतील
परिच्छेीद 5 (ix) मध्ये गणना केलेल्या उद्दीष्टांकरिता आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने करण्यागत येणा-या प्रवासी वाहतूकिव्य4तिरिक्तल  सर्व देशी आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक. रेल्वेामधुन सुरक्षेच्या कारणास्तकव होणारा प्रवास वगळता इतर प्रवासी वाहतुक बंद राहील. सार्वजनिक वाहतूकी करिता होणारी बस वाहतूक बंद राहील. वैद्यकिय कारणास्त व होणारी हालचाल किंवा या आदेशात पुढे नमुद करण्याणत आलेले मार्गदर्शक सूचनांन्वनये परवानगी देण्या्त आलेल्यात कारणांस्ताव होणा-या हालचाल वगळता इतर सर्व व्य्क्तींचची जिल्हंयांतर्गत व राज्यां0तर्गत होणारी हालचाली बंद राहतील. सर्व शैक्षणिक वप्रशिक्षण देणा-या संस्था बंद राहतील. या आदेशात पुढे नमुद करण्यालत आलेले मार्गदर्शक सूचनांन्वकये परवानगी देण्याणत आलेले प्रकल्पन वगळता उर्वरित सर्व  औद्योगिक आणि वाणिज्यच प्रकल्पी बंद राहतील. या आदेशान्वयये /मार्गदर्शक सूचनांन्वाये परवानगी देण्यातत आलेल्या् आस्थाीपनांचा अपवाद वगळता इतर सर्वआतिथ्य सेवा बंद राहतील.  टॅक्सीर (अॅटो रिक्शाी व सायकल रिक्शा् यांचे समावेशासह) तसेच कॅब सेवा पुरविणा-या वाहतूक सेवा बंद राहतील. सर्व चित्रपटगृहे, मॉल्सक,खरेदी संकुले, व्याहयामशाळा, क्रिडा संकुले, जलतरण तलाव,मनोरंजन पार्क,प्रेक्षागृहे, बार,सभागृह, यासारखे तत्सम सर्व ठिकाणे बंद राहतील . सर्व सामाजिक/राजकिय/क्रिडा/मनोरंजन /शैक्षणिक /सांस्कृवतिक /धार्मि?क इत्यारदी विषयक इतर सर्व प्रकारचे जमावावर बंद राहील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थगळे ही नागरिकांकरिता बंद ठेवली जातील तसेच अशा ठिकाणी धार्मिक एकत्रिकरणालाकडक निर्बंधअसतील . अंत्यसंस्काराच्या बाबतीतवीसपेक्षा जास्त लोकांच्या जमावास परवानगी नसेल.
सर्व आरोग्यत सेवा या चालू राहतील ( आयुष योजनेच्याॅ समावेशासह)
दवाखाने, सुश्रुषा गृहे,चिकित्साचलय, टेलिमेडिसिन सुविधा, दवाखाने, औषधालये, औषध निर्माण केंद्र सर्व प्रकारची औषधी दुकानासह जनऔषधीआणि वैद्यकिय उपकरणाची दुकाने. वैद्यकिय प्रयोगशाळा आणि संग्रह केंद्र. कोविड 19 च्याि सबंधाने संशोधन

No comments:

Post a Comment

Pages