भीमजयंती निमित्ताने मुंबई येथे विविध 'आॅनलाईन',स्पर्धां चे आयोजन; सहभाग घेण्याचे आवाहन
मुंबई : करोनाला रोखण्यासाठी युद्धजन्य स्थितीत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी येत आहे. त्यामुळे या जयंतीपर्वावर 'भीमजयंती' पर्यायी पद्धतीने अर्थात डीजे, रॅली, मिरवणूक न काढता सोशल डिस्टन्स पाळून साजरी करणे आपल्यासाठी आणि इतरांसाठी खूप महत्त्वाचे ठरते.
याचा विचार करूनच "मूकनायक" च्या वतीने काही ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये निबंध लेखन स्पर्धा, कविता लेखन, चित्रकला, वक्तृत्व आणि टिकटॉक (Tiktok) स्पर्धां अशा काही स्पर्धा आहेत. व स्पर्धेत भाग घेण्यासाठी खाली काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत. त्यावर व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क करून मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन स्पर्धेत भाग घेऊन वैचारिक स्वरूपातून भीमजयंती घराघरात साजरी झाली पाहिजे. जेणेकरून सोशल डिस्टन्स पळत येईल व ही बाबासाहेबांच्या विचारांना खरी आदरांजली असेल.
स्पर्धेत भाग घेण्याकरिता संपर्क क्रमांक : 7039985774 / 97682 76400 / 82862 58933 / 99676 32547 / 97739 21350
Tuesday 7 April 2020
Home
महाराष्ट्र
भीमजयंती निमित्ताने मुंबई येथे विविध 'आॅनलाईन',स्पर्धां चे आयोजन; सहभाग घेण्याचे आवाहन
भीमजयंती निमित्ताने मुंबई येथे विविध 'आॅनलाईन',स्पर्धां चे आयोजन; सहभाग घेण्याचे आवाहन
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment