राजपथ अकॅडमी तर्फे भीम जयंती निमित्य बुंदी वाटप
किनवट :
दिनांक 14 एप्रील 2020 रोजी डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती निमित्त बाबासाहेबांना मानवंदना दिल्यानंतर दत्तनगर, गोकुंदा, ता. किनवट येथे घरोघरी जाऊन आशिष शेळके (संचालक, राजपथ अकँडमी किनवट) व त्यांच्या सहकार्यांकडुन बुंदी चे पँकेट वाटप करण्यात आले...!!!*
Wednesday 15 April 2020
राजपथ अकॅडमी तर्फे भीम जयंती निमित्य बुंदी वाटप
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment