कोरोना संसर्गात नांदेड जिल्हा नियंत्रणात
नांदेड दि. 15 :- जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण नाही. आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन 503 तर क्वारंटाईन कालावधी पूर्ण 140 जणाचे झाले आहे. निरीक्षणाखाली असलेले 43 पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 39 (yatrinivas CCC) जण आहेत. घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 503 जण आहेत. आज तपासणीसाठी 42 जणांचे नमुने घेतली. एकुण 274 नमुने तपासणी पैकी निगेटीव्ह 226 तर नमुने तपासणी अहवाल बाकी 43 जणांचा असून नाकारण्यात आलेले नमुने 5 आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकुण प्रवासी 73 हजार 679 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड मार्फत देण्यात आली आहे.
000000
Wednesday 15 April 2020
कोरोना संसर्गात नांदेड जिल्हा नियंत्रणात
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment