किनवट, : किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागातही कमी साधनासह आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या परिचारिकांच्या कामास प्रोत्साहन मिळावे व सामाजीक बांधीलकी म्हणून भूमन्ना कंचर्लावार सावकार, संजय नेम्मानीवार, संजय मेहता, बाळकृष्ण कदम, राजेंद्र भातनासे, चेतन पांड्या यांनी पोर्णिमा एजन्सी यांच्या सौजन्याने भेट वस्तू देऊन गौरव केला. या वेळी डॉ.उत्तम धुमाळे, पत्रकार गोकुळ भवरे, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, डॉ. मनोज शिंदे, श्रीकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
Wednesday, 13 May 2020

परीचारिकांना भेट वस्तु देऊन त्यांच्या कामाचा केला गौरव; सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम
किनवट, : किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागातही कमी साधनासह आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या परिचारिकांच्या कामास प्रोत्साहन मिळावे व सामाजीक बांधीलकी म्हणून भूमन्ना कंचर्लावार सावकार, संजय नेम्मानीवार, संजय मेहता, बाळकृष्ण कदम, राजेंद्र भातनासे, चेतन पांड्या यांनी पोर्णिमा एजन्सी यांच्या सौजन्याने भेट वस्तू देऊन गौरव केला. या वेळी डॉ.उत्तम धुमाळे, पत्रकार गोकुळ भवरे, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, डॉ. मनोज शिंदे, श्रीकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment