निधन वार्ता* सुभाषराव लालू भुताळे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 13 May 2020

निधन वार्ता* सुभाषराव लालू भुताळे यांचे निधन

निधन वार्ता
देगलूर :
सुभाषराव लालू  भुताळे यांचे आज दु 2:45 ला त्यांच्या राहत्या घरी देगलूर येथे दुःखत निधन झाले, ते निवृत्त  तहसीलदार होते
बंडा गल्लीतील रहिवासी होते,,
   त्यांच्या पश्चत पत्नी , एक मुलगा व चार मुली असा मोठा परिवार आहे , साप्ताहिक प्रजाशिल्पचे संपादक संदीप भुताळे यांचे वडील होत

No comments:

Post a Comment

Pages