देशात व राज्यात कोरोना हा संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने नियमांचे पालन करत अगदी साध्या पद्धतीने शारिरीक अंतर ठेवत तथागत भगवान गौतम बुद्ध ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे ता अध्यक्ष बी. एस. दुधारे ,संस्कार उपाध्यक्ष प्रा.अप्पाराव येरेकार ,माजी ता अध्यक्ष बी. एस.सरोदे यांनी धम्म संस्कार पद्धतीने मंगल परिणय सोहळा पार पडला.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल. ए. हिरे ,माजी सरपंच मनोहर साखरे ,गंगाधर महादावाड ,दत्तात्रय गणपत जाधव ,गाजराम सुरोड ,गंगाधर उमरीवाड ,शंकर गनाईवाड साईनाथ हानवते ,डॉ.अर्जुन चव्हाण, निखिल वाघमारे, भीमराव लाखे ,सुनीत वाघमारे, राहुल वाघमारे, अनिकेत कांबळे यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment