किनवट : पोलिस स्टेशन मांडवी अंतर्गत येणाऱ्या निराळा तांडा(ता.किनवट) येथे हातभट्टी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात मोठ्या प्रमाणात दारू मिळत असल्याने आजू बाजूच्या परिसरातील तळीरामाचा गावात बिंधास पणे वावर सुरू आहे. यामुळे गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.गावातील जागृत तरूण यावर आळा बसविण्याकरिता टोळक्याने हात भट्टी चालू असलेल्या ठिकानाची माहिती मिळताच धाडी टाकत आहे. याबाबत पोलिस स्टेशन मांडवी येथे वारंवार सूचना माहिती देऊन सुद्धा त्यांच्यामार्फत कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले जात नाही. उलट त्या दारू विक्रेत्याकडून पैसे घेत आहे.तसेच तक्रार केलेल्या तरुणांना सांगण्यात येत आहे की, दारू विक्रेत्याला आमच्या कडून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Monday, 11 May 2020

लॉक डाऊन काळात पोलिसांचा वरदहस्त हात भट्टी अवैध दारू विक्री जोरात
किनवट : पोलिस स्टेशन मांडवी अंतर्गत येणाऱ्या निराळा तांडा(ता.किनवट) येथे हातभट्टी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात मोठ्या प्रमाणात दारू मिळत असल्याने आजू बाजूच्या परिसरातील तळीरामाचा गावात बिंधास पणे वावर सुरू आहे. यामुळे गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.गावातील जागृत तरूण यावर आळा बसविण्याकरिता टोळक्याने हात भट्टी चालू असलेल्या ठिकानाची माहिती मिळताच धाडी टाकत आहे. याबाबत पोलिस स्टेशन मांडवी येथे वारंवार सूचना माहिती देऊन सुद्धा त्यांच्यामार्फत कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले जात नाही. उलट त्या दारू विक्रेत्याकडून पैसे घेत आहे.तसेच तक्रार केलेल्या तरुणांना सांगण्यात येत आहे की, दारू विक्रेत्याला आमच्या कडून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment