सलग वीस दिवसांपासून सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा समारोप सकाळी दहा वाजता फेसबुकवर लाईव्ह - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 16 May 2020

सलग वीस दिवसांपासून सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा समारोप सकाळी दहा वाजता फेसबुकवर लाईव्ह



नांदेड:
सुप्रसिद्ध व्याख्याते तथा व्यक्तिमत्व विकासतज्ज्ञ डॉ हनुमंत भोपाळे यांनी कोरोनाच्या काळात वैचारिक मेजवानी देण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनापासून २६ एप्रिलपासून  दररोज एक तास फेसबुकवर लाईव्ह येऊन वेगवेगळ्या विषयांवर अखंडितपणे  एक तासाच व्याख्यान दिले.
या मार्गदर्शन कार्यक्रमाचा समारोप
उद्या  दिनांक १७/५/२०२० रोजी सकाळी दहा वाजता
संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी समारोप करण्यात येतं आहे. डॉ हनुमंत भोपाळे यांच्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा असंख्य श्रोत्यांनी लाभ घेतला आहे.
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages