आंबेडकरवादी मिशनचा अरविंद रायबोले यांची डी.वाय. एस. पी. पदी निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 19 June 2020

आंबेडकरवादी मिशनचा अरविंद रायबोले यांची डी.वाय. एस. पी. पदी निवड

नांदेड दि 19   : लोकसेवा आयोग तर्फे 2019 सालच्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम  निकाल जाहीर करण्यात आला त्यात आंबेडकरवादी मिशन चा अरविंद नारायण रायबोले यांची पोलीस उपअधीक्षक पदी (Dy.sp)पदी निवड झाली त्यास 490 गुण प्राप्त झाले.. गतवर्षी  राज्यकर निरीक्षक म्हणून अनु. जाती प्रवर्गात तो राज्यात पहिला आला होता. या वर्षी उपअधीक्षक म्हणून त्याची निवड झाली.. लोहा तालुक्यातील अत्यंतिक गरीब परिस्थितीत वडील शेत मंजुरी करीत.
आंबेडकरवादी मिशन मध्ये गेल्या दोन वर्षांपासून  विध्यार्थी असलेला अरविंद च्या यशाबद्दल दीपक कदम आंबेडकरवादी मिशन प्रमुख यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Pages