निधन वार्ता सावित्रीबाई व्यवहारे यांचे निधन मिलिंद व्यवहारे यांना मातृशोक आज संध्याकाळी ८.३० वाजता नांदेडमध्ये अंत्यसंस्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 15 June 2020

निधन वार्ता सावित्रीबाई व्यवहारे यांचे निधन मिलिंद व्यवहारे यांना मातृशोक आज संध्याकाळी ८.३० वाजता नांदेडमध्ये अंत्यसंस्कार

नांदेड, दि.१५ : धम्ममित्र सावित्रीबाई ग्यानोबा व्यवहारे यांचे आज दुपारी ३ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले, त्या 65 वर्षाच्या होत्या.
गणेश नगर कॉर्नर, सारडा कॉम्प्लेक्स कांचनमृग अपार्टमेंट, नांदेड यांच्या निवस्थानापासून त्यांची  अंत्ययात्रा आज रात्री ८ वाजता निघणार आहे. शांतीधाम गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धम्मचारी पद्मामित्र व आकाशवाणीचे निवेदक तथा जिल्हा परिषदेचे अधिकारी मिलिंद व्यवहारे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, दोन मुलं आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Pages