जिल्ह्यात 3295 रुग्णांवर उपचार सुरू, 68 रुग्णांची वाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 July 2020

जिल्ह्यात 3295 रुग्णांवर उपचार सुरू, 68 रुग्णांची वाढ


     औरंगाबाद, दि. 14  : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1032 स्वॅबपैकी 68 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8882 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5229 बरे झाले, 358 जणांचा मृत्यू झाला. तर 3295 जणांवर उपचार सुरु आहेत.
यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये  04 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
*मनपा हद्दीतील रुग्ण : (17)*
घाटी परिसर (3), शंभू नगर (1), सादात नगर (1), रमा नगर (1), शिव नगर (1), इटखेडा (3), राजाबाजार (1), जाधवमंडी (2), जटवाडा रोड (1), किराडपुरा (1),  दाना बाजार (1), एन दोन सिडको (1), 
*ग्रामीण रुग्ण : (51)*
वाळूज (1), गणेश कॉलनी, सिल्लोड (1), बजाज नगर (1), मारवाडी गल्ली, लासूरगाव (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (5) स्वस्त‍िक नगर, बजाज नगर (1), हतनूर, कन्नड (10), माळी गल्ली, रांजणगाव (1), दत्त नगर, रांजणगाव (1), मातोश्री नगर, रांजणगाव (1), आमे साई नगर, रांजणगाव (3), कृष्णा नगर, रांजणगाव (2), स्वस्तिक नगर, साजापूर (1), गणेश वसाहत, वाळूज (1), देवगिरी कॉलनी, रांजणगाव (2), बापू नगर, रांजणगाव (4), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (1), कमलापूर फाटा, रांजणगाव (1), अन्य (1), फर्दापूर, सोयगाव (6), जयसिंगनगर, गंगापूर (1), बोलठाण, गंगापूर (1), मारवाड गल्ली वैजापूर (1), कुंभार गल्ली, वैजापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

No comments:

Post a Comment

Pages