ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे यांच्या आदेशाने किनवट तालुकाध्यक्ष पदी युवाजिल्हाध्यक्ष किरण फुगारे यांनी नियुक्ती केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना जातीय अत्याचारा विरोधात लढा देत आहे. दलित, पीडित, वंचित, शोषित, मुस्लिम, आदिवासी घटकांचा आवाज होत आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे.
यासाठी लढाऊ पँथर्सचं संघटन वाढवत आहे.
महाराष्ट्रातल्या पदाधिकार्यांनी या नियुक्तीच स्वागत केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत आहेत!
No comments:
Post a Comment