स्व.विवेकानंद (पप्पु) केळकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महारक्तदान शिबिरात १४९ बाटल्या संकलित . - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 29 July 2020

स्व.विवेकानंद (पप्पु) केळकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महारक्तदान शिबिरात १४९ बाटल्या संकलित .नांदेड :-  नांदेड शहरातील श्रीनगर भागात दि २९ रोजी  विवेकानंद (पप्पु) पूरभाजी  केळकर यांच्या १२ पुण्यस्मरण दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन पप्पु केळकर मिञमंडळाच्या वतीने करण्यात आले होते . या रक्तदान शिबिरात १४९ बाटल्या संकलित झाल्या असुन रक्तदान  शिबीर यशस्वी करण्यासाठी संयोजक किरण हटकर ,शहबाज खान ,सचिन नवघडे ,डॉ. प्रदिप हाटकर ,विजय टेकाळे ,आनंद ह‍ाटकर ,सुशांत धनेगावकर ,सचिन कावडे ,विजय जाधव, दत्ता खराटे ,प्रशांत मुनेश्वर ,दिनेश मोरताळे देवदत्त हाटकर आदींनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Pages