मुंबईत २४ तासात आढळले एक हजार करोना बाधित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 19 July 2020

मुंबईत २४ तासात आढळले एक हजार करोना बाधित

मुंबई दि 19:
मुंबईतील करोना बाधित रुग्णांची संख्याही मोठी असून, गेल्या २४ तासात १ हजार ४६ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ६४ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा १,०१,२२४ इतका असून, आतापर्यंत एकूण ५,७११ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २३ हजार ८२८ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती बृह्नमुंबई महापालिकेनं दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages