Upsc 2019 च्या नागरी परीक्षा निकाल घोषित करण्यात आला त्यात आंबेडकरवादी मिशन च्या 9 विध्यार्थीचा समावेश आहे
1)ओमकांत ठाकूर- रँक 52
2)मुकुल जामलोकी -रँक 260
3)असित नामदेव कांबळे -रँक 651
4)निखिल दुबे - रँक 733
5)वाळकेकर अंकिता रँक - 547
6)अभिजित विश्वनाथ सरकटे -रँक710
7)वैभव विकासराव वाघमारे - रँक 771
8)शशांक सुधीर माने -रँक 743
9) हेमंत नंदनवार - रँक 822
आंबेडकरवादी मिशन दिल्ली येथील विविध वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली राबिवण्यात आलेल्या
माँक इंटरव्हिव्ह मार्गदर्शन अंतर्गत निशुल्क मार्गदर्शन करण्यात आले होते, मिशनच्या विध्यार्थ्यांना निशुल्क निवासी व्यवस्था करण्यात आली होती
हेमंत नंदनवार हा चंद्रपूरचा अत्यंत गरीब घरचा विध्यार्थी,
गेल्या पाच वर्षा दिल्लीत निशुल्क वसतिगृह व मार्गदर्शनाची सुविधा मिशन ने पुरवली आहे, सातत्याने पाच वर्ष त्यास सुविधा पुरवल्यामुळे त्यास दिल्लीत अभ्यास करता आला..
यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दीपक कदम सर यांच्या वतीने करण्यातआले.
अंकिता वाळकेकर। रँक 547
ओंमकांत ठाकूर रँक 52
मुकुल जमलोकी रँक 260
असित कांबळे रँक 651
शशांक माने रँक 743
No comments:
Post a Comment