डॉ. शरद सुधाकर खंडाळीकर परिचय
१ ते ४थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण मुकुंद आंबेडकर प्रा. शाळा नागसेन नगर मध्ये झाले
माध्यमिक शिक्षण म फुले हायस्कूल विजय नगर मध्ये झाले
नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयतुन बि ए एम एस झाल्या नंतर शरद खंडाळीकर वैद्यकीय व्यवसाय न करतात थेट स्पर्धा परिक्षा कडे वळले
नांदेड येथिल आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परिक्षाच्या अभ्यासास प्रारंभ केला
राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक विक्रीकर आयुक्त परिक्षेत ते राज्यात मागासवर्गीयतुन दुतीय येन्याचा मान मिळविला
सेवेत कार्यरत असताना बहुजन समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षेत कडे वळवण्याचा त्यांनचा नेहमीच प्रयत्न राहिला विविध पक्ष संघटना आपल्या समाजातील मुलांना नको ती अश्वासने देऊन राजकारण मोर्चा निदर्शने कडे त्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे या वर त्यांनी आक्षेप घेऊन हाणामारी जोर धमकी देण्यार्या संघटनेच्या प्रमुखांना त्यांनी अनेक वेळा चांगलेच सुनवायचे
त्यांच्या अभ्यासू वृत्ती ध्येयवादी स्वभावाने ते परीचीत होते.
त्यांच्या निधनाने आंबेडकरवादी अधिकारी अधिकारी गमावला आहे .
No comments:
Post a Comment